कोकण समर एस्केप
| Price : ₹ 7999 / per person | Dates : 17, 24 Apr & 1,8 May |
Highlights
- सिंधुदुर्ग किल्ला
- राजकोट फोर्ट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
- रॉक गार्डन
- देवबाग किनारा नौका विहार
- सुवर्ण गणेश मंदिर
- तारकर्ली बॅकवॉटर
- वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीस
- निर्वाण स्फटिक शिवलिंग दर्शन
Day-wise Itinerary
Day 1 - प्रस्थान
रात्री 9:00 – 10:00 वाजता नाशिकहून प्रस्थान आरामदायी AC प्रवास रात्रभर प्रवास
Day 2 - मालवण – स्थानिक पर्यटन
Day 3 - देवबाग – आयलंड & वॉटर अॅक्टिव्हिटी
Day 4 - परतीचा प्रवास
Inclusions
- २ रात्री मुक्काम
- AC प्रवास
- नाश्ता + रात्रीचे जेवण
- वॉटरस्पोर्ट्स
- DJ नाईट
Exclusions
- दुपारचे जेवण
- समावेशाव्यतिरिक्त वॉटरस्पोर्टस समाविष्ट नाही